नेरूळ गाव व परिसर
विकासकामे व पाठपुरावा
नेरूळमधील रस्ते, पाणी, सार्वजनिक जागा आणि नागरी सेवांसंबंधी केलेल्या कामांचे विषय. नवी मुंबई महानगरपालिकेकडे नागरी प्रश्नांचा पाठपुरावा केला जातो.
रस्ते आणि सार्वजनिक प्रकाश
- रस्ते व पदपथांचे काँक्रिटीकरण
- गावातील आळ्यांना जोडणारे अंतर्गत रस्ते
- हायमास्ट दिव्यांची उभारणी आणि जुन्या पिवळ्या दिव्यांऐवजी पांढरे LED दिवे
पाणी आणि मलनिस्सारण
- पिण्याच्या पाण्यासाठी नवीन जलवाहिन्या
- मजबूत गटारांची बांधणी व जोडनाल्यांची दुरुस्ती
- मलनिस्सारण वाहिन्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा
जागा आणि प्रवास
- पंडित भगत उद्यानाचा कायापालट
- युवकांसाठी खुली व्यायामशाळा
- नेरूळकरांसाठी NMMT रिंगरूट सेवा
नागरिकांसाठी मार्गदर्शन
- आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप शिबिरे
आपल्या परिसरातील प्रश्न कार्यालयाकडे नोंदवा.
समस्या नोंदवा