नागरिकांसाठी सहाय्य

खालील बाबतीत कार्यालयाकडे सहाय्याची विनंती नोंदवता येते. विनंती आल्यानंतर कार्यालय ती तपासून आवश्यक तो पाठपुरावा करते.

कागदपत्रांसंबंधी मार्गदर्शन

आधार कार्ड, पॅन कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड व दाखल्यांबाबत मार्गदर्शन आणि शिबिरांची माहिती.

आरोग्यविषयक सहाय्य

रुग्णालयातील उपचार व आरोग्य तपासणी शिबिरांबाबत कार्यालयाकडून मदत व पाठपुरावा.

महिलांसाठी उपक्रम

महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती कार्यालयाकडून मिळवा.

युवकांसाठी रोजगार मेळावा

रोजगार मेळावे व युवकांसाठीच्या उपक्रमांची माहिती.

तातडीच्या बाबतीत कार्यालयाशी थेट संपर्क साधा. +91 98700 50007.